सदानंद लाड यांचा नवा चित्रपट ‘श्श... तो येतोय’


एल.जी. प्रोडक्शन ह्या बैनर खाली निर्माता सदानंद लाड नवा मराठी चित्रपट श्श... तो येतोय बनवित आहे. सुप्रसिद्ध प्रोड्यूसर-डायरेक्टर अनिता नाईक यांच्या हस्ते क्लेप देऊन चित्रपटांचा मुर्हत करण्यात आला. निर्माता सदानंद यांनी मुर्हूताचा नारळ फोडला.

चित्रपटांचे दिग्दर्शक बाळासाहेब गोरे आहेत व ह्या चित्रपटांत निर्माता सदानंद लाड यांचा मुलगा अंकुर लाड मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर पल्लवी पाटील, सुषमा कोले, प्रशांत बेलांडे, भाल सिंग, शिल्पा सावंत व शिल्पा मेडेकर आहेत. चित्रपटांचे चित्रिकरण सलग २० दिवस नाशिक येथे होणार आहे व पुढिल वर्षात चित्रपट रिलीज करणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर