मराठी सिनेमा ‘भिकारी’
डांस मास्टर गणेश आचार्य यांनी आपल्या नव्या
मराठी सिनेमा ‘भिकारी’ च्या निमंत्रणासाठी कटोरी चे इनवाईट बनविले,
जे सर्वांना पसंद पडले आहे
सध्या पब्लिसिटी साठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या
आईडिया लढवितात व अशा मध्ये डांस मास्टर गणेश आचार्य यांनी आपल्या नव्या मराठी सिनेमा
‘भिकारी’ च्या निमंत्रणासाठी कटोरी चे इनवाईट बनविले
आहे. ह्या कटोरी मध्ये सिनेमाच्या मुर्हूता बद्दल लिहीले आहे. सिनेमा सात डिसेंबर पासून
सुरु होणार आहे. ह्या चित्रपटात स्वप्निल जोशी, रुचा इनामदार, शिवाजी साटम, कीर्ति अदरकर आणि मनोज जोशी मुख्य भूमिकेत
दिसणार आहे. ह्या सिनेमासाठी लिबास स्टोर चे रियाज़ रेशमा गांगजी कपडे बनविणार आहे.
चित्रपटाची निर्मिती मि मराठा फिल्म प्रोडक्शन ह्या बैनर खाली गणेश आचार्य व शरद
शेलार करत आहे. अमिताभ बच्चन मुख्य पाहुणे आहेत, जे मुर्हूतासाठी इवेंट च्या ठिकाणी येणार आहे. हा सिनेमा तमिळ चा सुपरहिट
चित्रपट ‘पिछाईकरण’ चा रीमेक आहे.
Comments