ख़ुशी ठक्कर, अर्चना कोचर, श्रीनिवास राव, सुप्रिया मुखर्जी, एकता जैन, सना खान आणि ब्राईट आउटडोर चे योगेश लखानी ब्राइट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या प्रेस कांफ्रेस साठी आले


ख़ुशी ठक्कर आणि ब्राईट चे योगेश लखानी ने तीस-या ब्राईट परफेक्ट मिस इंडिया २०१६ च्या प्रेस कांफ्रेस साठी अंधेरी येथे श्रीनिवास राव, डिज़ाईनर सना खान, अर्चना कोचर, मॉडल एकता जैन, सुप्रिया आणि मॉ़डल्सना आमंत्रित केले होते. येथे मॉडल्स नी मीडिया बरोबर संवाद साधला. २५० मॉ़डल्स च्या ऑडिशन नंतर २१ मॉडल फाइनल साठी निवडल्या गेल्या. फाइनल इवेंट २८ डिसेंबर रोजी जुहू येथे होणार आहे. हा इवेंट बिग ऍफ़ एम, मिड डे, ओसाम ज्वेल्स, बावरी, मल्टीप्लेक्स चैनल आणि काही लोक स्पांसर करत आहे.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma