Posts

Showing posts with the label Actor Kishor Kadam

सत्या मांजरेकर

Image
एंजेल प्रोडक्शन चे अरविंद कुमार आणि ब्लू आय प्रोडक्शन मिलिंद विष्णु आणि र्शमन जैन निर्मित मराठी चित्रपट ‘ जाणिवा ’ चा ट्रेलर लांच इवेंट बांद्रा स्थित सोफिटेल होटल में संपन्न झाला. बॉलीवुड चे सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते चित्रपट ‘ जाणिवा ’ चा ट्रेलर लांच करण्यात आला. ह्यावेळी अभिनेता सत्या मांजरेकर बरोबर चित्रपट ‘ जाणिवा ’ विषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सलमान खान च्या हस्ते चित्रपट ‘ जाणिवा ’ चा ट्रेलर लांच करण्यात आला आहे , तर कसे वाटले ? -- सलमान खान ने चित्रपटाचा ट्रेलर लांच केला व त्यांना ट्रेलर फार आवडला आहे. त्यांनी ट्रेलर पाहून माझ्या कामाची स्तुती देखील केली. चित्रपट ‘ जाणिवा ’ मधील समीर देशपांडे चे कैरेक्टर कशा प्रकारचे आहे ? -- समीर देशपांडे हे इमोशनल व सेन्सेटिव टाइपचे कैरेक्टर आहे. तो नेहमीच सर्वांना मदत करायचा व कोणत्याही समस्याचे समाधान करत असे. परंतु त्याच्या जीवनात एके दिवशी , एक घटना अशी काही घडते कि त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. आता ती घटना काय आहे व त्यामुळे चित्रपटांत विशेष काय घडते , हे तुम्ही चित्रपटातच पाहणे योग्य ठरेल...

सलमान खान ने ‘जाणिवा’ चा ट्रेलर रिलीज केला

Image
एंजेल प्रोडक्शन चे अरविंद कुमार आणि ब्लू आय प्रोडक्शन मिलिंद विष्णु आणि र्शमन जैन निर्मित मराठी चित्रपट ‘ जाणिवा ’ चा लांच इवेंट बांद्रा स्थित सोफिटेल होटल मध्ये संपन्न झाला. बॉलीवुड चे सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते चित्रपट ‘ जाणिवा ’ चा ट्रेलर लांच करण्यात आला. सलमान खान म्हणाले कि चित्रपट ‘ जाणिवा ’ चा ट्रेलर मला फार आवडला आहे व ह्या चित्रपटात सत्या मांजरेकर ने दमदार भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ३१ जुलाई रोजी सूपंर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे. दर्शकांना हा चित्रपट नक्की पसंत पडेल . ह्यावेळी मिडिया बरोबर कलाकारांना देखील आमंत्रित केले होते. उषा नाडकर्णी व रेणुका शहाणे सर्वात पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर चित्रपटांतील नवोदित कलाकार संकेत अग्रवाल , सत्या मांजरेकर , वैभवी सांदिल्या , अनुराधा मुखर्जी और देवदत्त दाणी आले। सत्या चे वडिल महेश मांजरेकर हैदराबाद वरुन फक्त ह्या इवेंट साठी आले होते. त्याचबरोबर गिरीश वानखेड़े , सचिन पिळगांवकर , सचिन खेडेकर , एकता जैन , शरगुन , रवि आणि इतर कलाकार देखील चित्रपटाच्या ट्रेलर लांच साठी आले होते. प्रसिद्ध ...

‘Janiva’ releases on July 31st, 2015

Image
मराठी चित्रपट ‘ जाणिवा ’ ३१ जुलाई रोजी रिलीज होणार प्रसिद्ध दिग्दर्शक , कलाकार व निर्माते महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर ने मराठी ‘ जाणिवा ’ मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे व हा चित्रपट ३१ जुलाई रोजी प्रदर्शित होत आहे. एंजेल प्रोडक्शन एंड ब्ल्यू आय प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट जाणिवा चे निर्माता मिलिंद विष्णु , अरविंद कुमार , रेश्मा विष्णु व जैन आहे. दिग्दर्शक राजेश रणशिंगे आहेत. समाजातील कर्तव्याच्या जाणिवा असा या चित्रपटाचा विषय आहे. तरुणाईला भुरळ घालील असा हा चित्रपट आहे. यामध्ये समीर देशपांडे या तरुणाची भूमिका सत्या मांजरेकर करीत आहे.   या चित्रपटामध्ये सत्या मांजरेकर , वैभवी साडिल्या , अनुराधा , मुखर्जी , देवदत्त दाणी , संकेत अगरवाल , किरण करमरकर , अतुल परचुरे , रेणुका शहाणे , इंदिरा कृष्णण , सलिल अंकोला , उषा नाडकर्णी , जयवंत वाडकर आदी कलाकार आहेत.

Marathi film Janiva coming this 31st July 2015

Image
Cast :  Satya Manjrekar and new comers Vaibhavi Sandilya, Anuradha Mukharjee, Devdutt Dani ,Sanket Agarwal apart from Kiran Karmarkar, Renuka Shahane, Atul Parchure, Indira Krishnan,Salil Ankola, Usha Nadkarni,Kishore Kadam. Synopsis :  Angel's Production & Blue Eye Productions' Marathi film - "Janiva" - produced by Milind Vishnu, Arvind Kumar, Reshma Vishnu and actor Srman Jain. Directed by Rajesh Ranshinge the film has Satya Manjrekar, son of veteran actor Mahesh Manjrekar, playing the lead role. The script of the movie revolves around the fun filled life of five teenagers. Compelling, profound and complex, it is a contemporary story of a teenager Sameer Deshpande who portrays an image of a protagonist is progressive-thinking, creative, tech-savvy, yet socially responsible. He upholds age-old values like honesty, integrity and uprightness. This bunch of five is a fun loving group owns a rock band who spreads social awareness through their ne...