क्रिएटिव आय लिमिटेड चा नवा शो ‘दीवाने अंजाने’ बिग मैजिक – झी वर प्रक्षेपित
क्रिएटिव आय लिमिटेड चा नवा शो ‘ दीवाने अंजाने ’ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता बिग मैजिक वर प्रक्षेपित होत आहे , धीरज कुमार , झुबी कोचर व सुनील गुप्ता द्वारा निर्मित हा शो हास्य मस्ती हंगामा वर आधारित आहे. हा शो पूर्ण पणे कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. ह्या शो चे क्रिएटेड अनूज कपूर , दिग्दर्शक हिमेन चौहान , विडियोग्राफ मंजय सोनी आहे , तर कलाकारां मध्येजय पाठक राम बनले आहे , गौरव शर्मा लक्ष्मण बनले आहे , गोपी भल्ला जॉनी बनले आहे आणि शुभी आहूजा शीला बनली आहे , मंजू शर्मा बीजी बनली आहे , जयश्री सोनी सुमन बनली आहे , प्रीत कौर मैडम बनली आहे . लेखक – नवीन त्रिपाठी , रीट लाल पंडित , राजू ओडेट्रा , राजेन उपाध्याय , दिव्या सिन्हा आहेत. निर्माता धीरज कुमार म्हणाले कि हा शो पूर्ण कुंटुंबाचे मनोरंजन करण्यास सक्षम आहे व सर्वांचे मनोरंजन करणारच.