Posts

Showing posts with the label Rajeev Thakur

मान्यवर भारत आइकॉन अवार्ड इवेंट मध्ये आले

Image
इस्माइल दरबार , जावेद अली , संदीप सोपारकर , अलिसिया राऊत , गजेंद्र चौहान , सुनील पाल , राजीव ठाकुर , ब्राईट चे योगेश लखानी , पेंटल , पारुल चौहान आणि काही मान्यवर भारत आइकॉन अवार्ड इवेंट मध्ये आले भारत आइकॉन अवार्ड चे कर्ताधर्ता अखिल बंसल यांनी अवार्ड फंक्शन अंधेरी स्थित लोखंडवाला ग्राउंड वर आयोजित केला होता , तेथे सिनेमा विश्वातील , टीवीच्या दुनियेतील आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांना आमंत्रित केले आणि त्यांना सम्मानित केले. इस्माइल दरबार , जावेद अली , संदीप सोपारकर , अलिसिया राऊत , गजेंद्र चौहान , सुनील पाल , राजीव ठाकुर , ब्राईट के योगेश लखानी , पेंटल , पारुल चौहान , आर जे प्रीतम , आर जे अनुराग पांडे , गुजराती पेपर चे सतीश सोनी , बॉलीवुड चे प्रसिद्ध फोटोग्राफर योगेन शाह , कंगना कॉल आणि काही मान्यवरांना अवार्ड व सम्मान पत्र देऊन सम्मानित केले गेले.