मान्यवर भारत आइकॉन अवार्ड इवेंट मध्ये आले


इस्माइल दरबार, जावेद अली, संदीप सोपारकर, अलिसिया राऊत, गजेंद्र चौहान, सुनील पाल, राजीव ठाकुर, ब्राईट चे योगेश लखानी, पेंटल, पारुल चौहान आणि काही मान्यवर भारत आइकॉन अवार्ड इवेंट मध्ये आले

भारत आइकॉन अवार्ड चे कर्ताधर्ता अखिल बंसल यांनी अवार्ड फंक्शन अंधेरी स्थित लोखंडवाला ग्राउंड वर आयोजित केला होता, तेथे सिनेमा विश्वातील, टीवीच्या दुनियेतील आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांना आमंत्रित केले आणि त्यांना सम्मानित केले. इस्माइल दरबार, जावेद अली, संदीप सोपारकर, अलिसिया राऊत, गजेंद्र चौहान, सुनील पाल, राजीव ठाकुर, ब्राईट के योगेश लखानी, पेंटल, पारुल चौहान, आर जे प्रीतम, आर जे अनुराग पांडे, गुजराती पेपर चे सतीश सोनी, बॉलीवुड चे प्रसिद्ध फोटोग्राफर योगेन शाह, कंगना कॉल आणि काही मान्यवरांना अवार्ड व सम्मान पत्र देऊन सम्मानित केले गेले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर