भारत आइकॉन अवार्ड २८ नोव्हेंबर रोजी मुंबई मध्ये
अनिल कपूर, इस्कॉन चे सूरदास प्रभु, हेमा
मालिनी, पहलाज
निहलानी, जीतेन्द्र, अनूप
जलोटा, कैलाश
खेर आणि काही मान्यवरांना भारत आइकॉन अवार्ड २८ नोव्हेंबर रोजी मुंबई मध्ये मिळणार
अखिल बंसल हे एक परिचयाचे नाव आहे एडवरटाइजिंग
क्षेत्रामधील, त्यांनी भारत आइकॉन अवार्ड ह्या वर्षी अंधेरी
येथील लोखंडवाला ग्राउंड २ मध्ये आयोजित करण्याचे ठरविले आहे. ह्या अवार्ड द्वारे
अखिल बंसल प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तिना सम्मानित करणार आहे. अनिल कपूर, हेमा
मालिनी, जीतेन्द्र, गणेश
आचार्य, सन्देश
पेपर चे सतीश सोनी, सुनील पाल, पंडित जय किशन महाराज, संदीप
सोपारकर, उदित
नारायण, कैलाश
खेर, जावेद
अली, इस्माइल
दरबार आणि काही मान्यवरांना अवार्ड देऊन सम्मानित केले जाईल.
Comments