शोमा आनंद धीरज कुमार ची सीरियल ‘यारों का टशन’ मध्ये दादीच्या रोल मध्ये दिसणार
सिनेमा व टीव्ही च्या दुनियेतील सुप्रसिद्ध
एक्ट्रेस शोमा आनंद आता सब टीवी वरील सुपरहिट सीरियल ‘यारों का टशन’ मध्ये दिसणार आहे, ही मालिका क्रिएटिव आई बैनर च्या खाली
धीरज कुमार व जूबी कोचर यांनी बनविली आहे. ह्या सीरियल मध्ये राकेश बेदी, अनिरुद्ध
दवे, मालिनी
कपूर, माहिरा
शर्मा, जयश्री
सोनी आणि काही कलाकार काम करत आहे. ह्या सीरियल मध्ये शोमा आनंद यारों ची दादी आणि
साइंटिस्ट गोवर्धन अग्रवाल ची भूमिका करत आहे.
Comments