अरबाज़ खान आता क्राइम ब्रांच ऑफिसरच्या रुपात चित्रपट ‘रेड अफेयर’ मध्ये दिसणार, ज्याचे लेखक आहेत अमित खान आणि निर्माण करत आहे यू वी फिल्म्स चे प्रदीप रंगवानी
अरबाज़ खान सध्या बरेच सिनेमे करत आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेत पहावयास मिळणार आहे. यू वी फिल्म्स चे प्रदीप
रंगवानी यांचा पहिला सिनेमा ‘रेड
अफेयर’ चे पूर्ण
शूटिंग मुंबई मध्ये होणार आहे. सुप्रसिद्ध हिंदी बेस्ट सेलर नॉवेल राइटर अमित खान
हे चित्रपटाचे लेखक आहे. अमित खान यांनी आतापर्यंत १०० हून अधिक नॉवेल लिहिले आहे.
ह्या चित्रपटाचे सर्व राइट्स यू वी फिल्म्स चे प्रदीप रंगवानी यांनी घेतले आहे.
सिनेमा रिलीज होण्यापूर्वी हे पुस्तक हिंदी व इंग्रजी मध्ये रिलीज केले जाईल. ह्या
चित्रपटात अरबाज़ खान बरोबर मंजरी फडनिस, कायनात अरोरा, अश्मित पटेल व मुकुल देव दिसणार आहे.
अरबाज़ खान यांनी सांगितले कि ह्या स्क्रीनप्ले व डायलाग फारच आवडले आहेत.
Comments