हेमा मालिनी पदमश्री रविन्द्र जैन चौकाचे उद्घाटन करण्यासाठी बांद्रा येथे आले
हेमा मालिनी, विधायक आशीष शेलार, तबस्सूम, सुनील
पाल, टीना
घई, दिव्या, आयुष्मान, अखिलेश
आणि मनिंद्र जैन पदमश्री रविन्द्र जैन चौकाचे उद्घाटन करण्यासाठी बांद्रा येथे आले
पदमश्री स्वर्गीय रविन्द्र जैन यांची पत्नी
दिव्या जैन व त्यांचा मुलगा आयुष्मान जैन आणि त्यांचा भाऊ अखिलेश जैन व मनिंद्र
जैन आणि सपूंर्ण रविन्द्र जैन कुंटुंबातील सदस्यांनी पाहुण्यांना बांद्रा येथे
आमंत्रित केले,
तेथे रविन्द्र जैन चौकाचे उद्घाटन करण्यात आले. हेमा मालिनी, विधायक आशीष शेलार, सुनील
पाल, टीना
घई, तबस्सुम
आणि काही प्रसिद्ध व्यक्ति आले होते. हेमा मालिनी यांच्या हस्ते चौकाचे उद्घाटन
करण्यात आले.
Comments