पदमश्री रविन्द्र जैन यांची शोक सभा जुहू च्या इस्कॉन मंदिरात ठेवली होते , तेथे चित्रपट आणि संगीत इंडस्ट्री मधील मान्यवर आले. अनूप जलोटा , सुरेश वाडकर , राम शंकर , विजु शाह , टीना घई , हेमा मालिनी , रणधीर कपूर , तबस्सुम , पीनाज़ मसानी , सुनील पॉल , राजू श्रीवास्तव , सूरज बर्जत्या आणि काही मान्यवर आले. संगीत क्षेत्रातील लोकांनी भजन गाऊन आपली श्रद्धांजलि दिली आणि कलाकारांनी आपली जैन जी बरोबरचे अनुभव सांगुन श्रद्धांजलि दिली .