कॉमेडियन नविन प्रभाकर ने ४८ कॉमेडिअन्स बरोबर जन गण मन शूट केले
नविन प्रभाकर नेहमीच काही तरी वेगळे करत असतात – कधी पेहचान कौन, तर कधी चित्रपटात अलग प्रकारचे रोल. चित्रपटात नेहमीच
दुस-या कलाकारांचे नेशनल एंथम पाहून नविन ने विचार केला कि कॉमेडियन बरोबर नेशनल एंथम
शूट केले पाहिजे आणि त्यांचे सर्व कॉमेडियनला एकत्र घेऊन जन गण मन आज पासून चैनल व
सिनेमा हॉल मध्ये दिसत आहे. ह्या एंथम मध्ये राजू श्रीवास्तव, जॉनी
लीवर, सुनील
पाल, सुदेश
लहिरी, सुगंधा
मिश्रा, भारती
सिंह आणि अन्य कॉमेडियन्स ने काम केले आहे.
Comments