शबाब साबरी, साक्षी तन्वर, ट्विंकल वाजपेई, मोनिका बेदी, शक्ति अरोरा, मियांग चांग आणि असलम शेख यांनी मालाड स्थित माइंड स्पेस येथे वृक्षरोपण केले
आमदार
असलम शेख ने मालाड स्थित माइंड स्पेस येथील एडवांस्ड लोकैलिटी मैनेजमेंट च्या
सहयोगाने वृक्षरोपणाचे कार्य संपन्न केले. ह्या ठिकाणी टीवी व चित्रपट इंडस्ट्री
मधील काही कलाकार आले होते. शबाब साबरी सर्वात पहिली आली आणि ती ने काही गाणी
देखील म्हटली. त्यानंतर बंगुर नगर पोलिस स्टेशन चे संतोष भंडारे, साक्षी तनवर, मोनिका बेदी, शक्ति अरोरा, मियांग चांग आणि ट्विंकल वाजपेई ने असलम
शेख बरोबर वृक्षरोपण केले. ए एल एम चे पुनीत खन्ना, शज़ाद रुस्तमजी, शुभा बरनवाल आणि अमित मेहता यांनी माइंड
स्पेस मध्ये १०० हून अधिक वृक्ष रोपण केले. असलम शेख यांनी तेथे राहणा-या
लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि पार्क जवळ ओपण थिएटर बनविण्याचा निर्णय घेतला
व एरिया मध्ये नविन बेंच लावण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
Comments