बॉलीवुड अभिनेत्री अलिसा खान समाजवादी पार्टीत सहभागी
बॉलीवुड अभिनेत्री अलिसा खान गाजियाबाद येथे
राहणारी आहे आणि हीने दोन चित्रपट, काही
एड फिल्म व १२ हून अधिक पंजाबी म्यूजिक वीडियो (मीका आणि बाली सागू) केले आहेत. नुकतीच
हीने समाजवादी पार्टी ज्वाइन केली आहे. त्याचबरोबर एक पावती देखील फाडली आहे. विचारपूस
केल्यावर अलिसा ने सांगितले कि मला पॉलिटिक्स माझ्या पूर्वजाकडून मिळाली आहे, कारण माझे पंजोबा मोहम्मद नवाब गाजीउद्दीन खान गाजीउद्दीन नगर
चे एम्परर होते आणि त्यांच्या नावावर गाजियाबाद हे नाव पडले आहे. अलिसा ने हे देखील
सांगितले कि फक्त १२ वर्षाची असताना मी काम करणे सुरु केले आहे. मी चित्रपट इंडस्ट्री
व राजनीति मध्ये काम करणार आहे.
Comments