अमिताभ बच्चन ने ट्विटर द्वारे कादर खान ने चित्रपट ‘हो गया दिमाग की दही’ मधून पुन्हा एक वेळ चित्रपटात पदार्पण केले ही बातमी दिली
अमिताभ बच्चन ने आपले
मित्र, सह कलाकार, लेखक कादर खान ने पुन्हा एक वेळ चित्रपटात
पदार्पण केले ही बातमी ट्वीट केली. काही वर्षानतंर कादर खान पुन्हा एक वेळ सिनेमाच्या
परद्यावर दिसणार आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘हो
गया दिमाग की दही’ जो २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात कादर खान बरोबर ओम पूरी, राजपाल यादव, संजय मिश्रा, अमिता नांगिया, रज़्ज़ाक खान, अमित जे आणि दानिश
भट्ट आहेत. चित्रपट डेली मल्टीमीडिया लिमिटेड ने बनविली आहे आणि दिग्दर्शक आहेत फौजिया
अर्शी. दिग्दर्शनाबरोबर फौजिया यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे आणि काही गाणी लिहीली
आहे व गायली देखील आहे. चित्रपट पूर्णपणे कौंटुबिक कॉमेडी टाइपचा आहे, हे चित्रपटाचे शीर्षकावरून दिसतच आहे. कादर खान आणि
चित्रपटाच्या पूर्ण टीम ला आम्ही हार्दीक शुभेच्छा देत आहोत.
Comments