हिंदी चित्रपट नेताजी मुलायम सिंह यादव
गॉडफादर
फिल्मस चे संदीप शुक्ला ने लखनऊ च्या ताज होटेल मध्ये आपला हिंदी चित्रपट नेताजी
मुलायम सिंह यादव चा मुर्हुत ठेवला होता,
त्या ठिकाणी निर्माण मंत्री शिवपाल सिंह यादव आले व त्यांनी शुभेच्छा दिल्या.
शिवपाल जी ने मिडिया व पाहुण्यांना सांगितले कि ते सर्व प्रकारची मदत चित्रपटाला
करणार आहे. चित्रपट समाजवादी पार्टी चे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या कथेवर बनत
आहे व ह्या चित्रपटाचे चित्रिकरण दोन-तीन महिन्यांत सुरु होणार आहे. ह्या मध्ये
बातम्या येत होत्या कि राहुल बोस किवां रघुवीर यादव मुलायम सिंह यांचा रोल करणार
आहे आणि नसीर जी राम मनोहर लोहिया चा रोल करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक
दीक्षित आहेत.
Comments