दक्षिण ची सेजल मानदविया ने गोवा मध्ये केला नया फोटो शूट

सेजल मानदविया ने आतापर्यंत २०० हून अधिक एड फिल्म मध्ये काम केले आहे आणि आता ह्या मॉडेल ने गोवा मध्ये नवीन फोटो शूट केला आहे. हेनरी शीराज ने तीन दिवसा मध्ये वेगवेगळ्या लुक मध्ये फोटो शूट केले आहे. सेजल ने नवीन नवरी च्या मॉडलिंग चा भारत एंड डोरिस कडून पुरस्कार मिळविला आहे. रोहित वर्मा, लॉरेल एन स्चेवॉरकल्प सारख्या प्रसिद्ध डिजाइनर साठी रैप वॉक केला आेहे. एवढंच काय तर सेजल ने अभिने्त्री करीना कपूर बरोबर मलबार डायमंड ज्वैलरी साठी नुकतीच मॉडलिंग केली आहे. त्याचबरोबर लवकरच हिंदी आणि साउथच्या चित्रपटातून देखील झळकणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर