एड फिल्ममेकर लॉयड बापिस्टा कमल हासन – श्रीदेवी चा चित्रपट ‘सदमा’ चा रिमेक बनविणार
सध्या बॉलीवुड़ मध्ये रुपांतरीत अप्रत्याशित रीमेक स्टोरीज वर चित्रपट बनविण्याचा सुवर्णकाळ सुरु आहे व ह्यामध्ये कमल हासन आणि श्रीदेवी चा चित्रपट ‘ सदमा ’ चा नंबर आला आहे. तुम्ही अप्रत्याशित का विचारात आहात ? सु प्रसिद्ध एड फिल्ममेकर लॉयड बापिस्टा आता दिग्दर्शक बनायला चालले आहे. त्यांनी ११ वर्षापूर्वी हा चित्रपट बनविण्याचा विचार केला होता. मला हा हॉलीवुड चित्रपटा सारखा बनवायचा आहे , त्यावेळी मी न्यूजीलैंड मध्ये होतो. परंतु त्यावेळी हॉलीवुड स्टूडियो मध्ये रिमेक चित्रपट बनविण्याच्या प्रक्रिये मध्ये तेवढी गति नव्हती. आता काळ बदलला आहे , दर्शक देखील बदलला आहे आणि आता मी शंभर टक्के हा चित्रपट बनवून अद्धभूत काम करण्यास सज्ज झालो आहे. लॉयड बापिस्टा फक्त हिंदी चित्रपट इंडस्ट्री मध्ये नवीन नाव असेल , परंतु जाहिरातीच्या दुनियेत मोठ-मोठ्या दिग्दर्शकांच्या लिस्ट मध्ये नाव येते. शाहरुख खान , अनुष्का शर्मा , रितिक रोशन , करीना कपूर , जॉन अब्राहम , शाहिद कपूर , प्रियंका चोपड़ा , अर्जुन कपूर , रणवीर सिंह , अर्जुन रामपाल सारख्या कित्येक कलाकारांसाठी कित्येक एड फिल्म शूट केल्या आहेत. ...