Posts

Showing posts with the label Ranbir Kapoor

शाहरुख खानला सलमान खान म्हणून प्रश्न विचारला

शाहरुख खान स्टार प्लस वर एक शो घेऊन येत आहे व ह्या शोच्या प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये शाहरुख खानला प्रश्न विचारताना एका महिला रिपोर्टर ने सलमान खान , सलमान खान असे म्हणून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला व हे जेव्हा त्या महिला रिपोर्टरच्या लक्षात आले तेव्हा तीने शाहरुख खानला सॉरी देखील म्हटले , परंतु नहले पे दहला स्टाइल शाहरुख खान ने देखील त्या महिला रिपोर्टर चे नाव दीपिका , दीपिका असे घेतले.

हिंदी चित्रपट ‘गुल मकई’ चे चित्रिकरण मुंबईत सुरु केले.

रेनेसांस पिक्चर्स चे विजय जाजू , शक्ति भटनागर , संजय सिंगला आणि मनोज कुमार सोबत सह-निर्माता चिराग वैष्णव व दिग्दर्शक अमजद खान ने   हिंदी चित्रपट ‘ गुल मकई ’ चे चित्रिकरण   मुंबईत सुरु केले आहे. टीवी स्टार रीम , जी एक प्रसिद्ध बाल कलाकार आहे ,  ‘ गुल मकई ’   मध्ये मालाला यूसुफजई ची भूमिका साकारत आहे. भस्वती चक्रवर्ती ने चित्रपटांची पटकथा व संवाद लिहीले आहे. दिव्या दत्ता सिनेमात मलाला ची मम्मी बनली आहे.  

दुबईत मिळाला संजीव गुप्ता यांना 'स्टारडस्ट अचीवर्स एवार्ड'

Image
मागील काही काळात मुलींवर एसिड अटैक फेकण्याची फारच वाईट समस्या पहावयास मिळाली आहे व त्यामुळे एसिड अटैक ज्या मुलींवर झाला आहे , त्यांचे आयुष्य पूर्णपणे उद्धवस्त होते. अशाच मुलींची मदत करण्यासाठी बॉलीवुडचा अभिनेता सोनू सूद व स्टारडस्ट ने मिळून एक संकल्प केला आहे व त्यासाठीच त्यांनी २१ सप्टेंबर , २०१७ रोजी दुबईत ' डब्लू ' मध्ये ' स्टारडस्ट अचीवर्स एवार्ड -२०१७ ' ह्या इवेंटचे आयोजन केले होते व त्यामध्ये ग्लोबल एडवर्टाइज़र्स ने आपल्या आउटडोर पब्लिसिटी (होर्डिंग) च्या माध्यमातून सहकार्य केले. ह्या कार्यक्रमात ग्लोबल एडवर्टाइज़र्सला भारतातील मुख्य आउटडोर जाहीरात (होर्डिंग) उद्योगसाठी  उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल ग्लोबल एडवर्टाइज़र्स चे मैनेजिंग डायरेक्टर संजीव गुप्ता यांना ' स्टारडस्ट अचीवर्स एवार्ड ' देऊन सम्मानित करण्यात आले. दुबईहून एवार्ड घेऊन आल्यानंतर बॉलीवुड़ मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी बोरिवली स्थित ऑफिस मध्ये शनिवार , २३ सप्टेंबर ,   २०१७ रोजी ग्लोबल एडवर्टाइज़र्स चे एमडी संजीव गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या व एवार्ड बद्दल चर्चा केली. सं...

Weekly Bollywood Market – Issue 7th Oct., 2017 – Page 1

Image

Weekly Bollywood Market – Issue 7th Oct., 2017 – Page 2

Image

Weekly Bollywood Market – Issue 7th Oct., 2017 – Page 3

Image

Weekly Bollywood Market – Issue 7th Oct., 2017 – Page 4

Image