शाहरुख खानला सलमान खान म्हणून प्रश्न विचारला

शाहरुख खान स्टार प्लस वर एक शो घेऊन येत आहे व ह्या शोच्या प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये शाहरुख खानला प्रश्न विचारताना एका महिला रिपोर्टर ने सलमान खान, सलमान खान असे म्हणून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला व हे जेव्हा त्या महिला रिपोर्टरच्या लक्षात आले तेव्हा तीने शाहरुख खानला सॉरी देखील म्हटले, परंतु नहले पे दहला स्टाइल शाहरुख खान ने देखील त्या महिला रिपोर्टर चे नाव दीपिका, दीपिका असे घेतले.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma