हिंदी चित्रपट ‘गुल मकई’ चे चित्रिकरण मुंबईत सुरु केले.

रेनेसांस पिक्चर्स चे विजय जाजू, शक्ति भटनागर, संजय सिंगला आणि मनोज कुमार सोबत सह-निर्माता चिराग वैष्णव व दिग्दर्शक अमजद खान ने  हिंदी चित्रपट गुल मकई चे चित्रिकरण  मुंबईत सुरु केले आहे. टीवी स्टार रीम, जी एक प्रसिद्ध बाल कलाकार आहे,  ‘गुल मकई मध्ये मालाला यूसुफजई ची भूमिका साकारत आहे. भस्वती चक्रवर्ती ने चित्रपटांची पटकथा व संवाद लिहीले आहे. दिव्या दत्ता सिनेमात मलाला ची मम्मी बनली आहे. 

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma