Posts

Showing posts with the label Recording

संचिति सकट और शबाब साबरी ने लव हुआ गीत की रिकॉर्डिंग अंधेरी के कुबेर स्टूडियो में की

Image
गायिका संचिति सकट और शबाब साबरी ने अपने नए एल्बम लव हुआ के गीत की रिकॉर्डिंग अंधेरी के कुबेर स्टूडियो में की। इस गीत को लिखा है जानेमाने गीतकार सुधाकर शर्मा ने। रिकॉडिंग सुनने के लिए और बधाई देने के लिए स्वाति शर्मा , एकता जैन और राजू सकट आए। बहुत जल्द ही इस गीत का वीडियो शूट किया जायेगा। इस गीत से बहुत उम्मीद है संचिति और शबाब को।  

संचिति सकट आणि शबाब साबरी यांनी लव हुआ गाण्याची रिकॉर्डिंग अंधेरी च्या कुबेर स्टूडियो मध्ये केली

Image
गायिका संचिति सकट आणि शबाब साबरी यांनी आपल्या नवीन एल्बम लव हुआ च्या गाण्याची रिकॉर्डिंग अंधेरी च्या कुबेर स्टूडियो मध्ये केली. ह्यामधील गाणी लिहिली आहे सुप्रसिद्ध जानेमाने गीतकार सुधाकर शर्मा यांनी. रिकॉडिंग ऐकण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी स्वाति शर्मा , एकता जैन आणि राजू सकट आले. लवकरच ह्या गाण्याचा वीडियो शूट करणार आहे. ह्या गाण्याबद्दल संचिति आणि शबाब यांना खूप आशा आहे.