संचिति सकट आणि शबाब साबरी यांनी लव हुआ गाण्याची रिकॉर्डिंग अंधेरी च्या कुबेर स्टूडियो मध्ये केली
गायिका संचिति सकट आणि शबाब साबरी
यांनी आपल्या नवीन एल्बम लव हुआ च्या गाण्याची रिकॉर्डिंग अंधेरी च्या कुबेर
स्टूडियो मध्ये केली. ह्यामधील गाणी लिहिली आहे सुप्रसिद्ध जानेमाने गीतकार सुधाकर शर्मा यांनी. रिकॉडिंग ऐकण्यासाठी आणि शुभेच्छा
देण्यासाठी स्वाति शर्मा, एकता जैन आणि राजू सकट आले. लवकरच ह्या गाण्याचा वीडियो शूट करणार आहे.
ह्या गाण्याबद्दल संचिति आणि शबाब यांना खूप आशा आहे.
Comments