मनीषा अग्रवाल आणि अनूप जलोटा यांनी म्यूजिकल प्ले - मैं हूँ मीरा, जयपुर च्या आमेर महल मध्ये परफॉर्म केला
गायिका मनीषा अग्रवाल यांचा नुकताच मुंबई मध्ये टाइम्स म्यूजिक नी ‘मैं हूँ मीरा’ एल्बम रिलीज़ केला. त्यांनी
पदमश्री अनूप जलोटा यांच्या बरोबर जयपुर च्या आमेर महल मध्ये ‘मैं हूँ मीरा’ लाइव परफॉर्म केला. ह्या शो चे आयोजन
जयपुर टूरिज्म ला प्रोत्साहन देण्यासाठी केले होते. पंडित विश्वमोहन आणि सौरभ भट्ट
यांनी ह्या एल्बम ला संगीत दिले आहे. मनीषा ने मीरा चा किरदार साकार केला आहे आणि
अनूप जलोटा कृष्ण बनले होते. दोघांची मनमोहक अदाकारी आणि मधूर संगीत
ने सर्व लोकांची मन जिंकली गेली. ह्या म्यूजिकल प्ले चे दिग्दर्शन केले रमेश
लखनपुर यांनी आणि डांस डायरेक्टर होत्या जयपुर च्या अनीता प्रधान.
Comments