सचिन तेंडुलकर यांनी डिजाइनर उमंग व श्रद्धा मेहता च्या स्टोर चे उद्धाटन सांताक्रूज येथे केले
क्रिकेटर
सचिन तेंडुलकर डिजाइनर उमंग मेहता च्या स्टोर चे उद्धाटन करण्यासाठी सांताक्रूज येथे
आले होते, ते त्यांचे ड्रेस देखील डिजाइन करतात. गायक राहूल वैद्य
देखील स्टोर च्या लांचिंग साठी आले होते. ह्यावेळी त्यांनी ये ये दोस्ती गाणं गायले.
उमंग आणि श्रद्धा मेहता ने सर्व पाहुणे व नातेवाईकांचे स्वागत केले.
Comments