‘बनो तेरा स्वगर’ गाणं ह्या वर्षाच्या सर्व प्रमुख पुरस्कारा मध्ये नामांकित झाल्यामुळे स्वाति शर्मा उत्साहित आहे
‘बनो तेरा स्वगर’ गाणं ह्या वर्षाच्या सर्व प्रमुख पुरस्कारा
मध्ये नामांकित झाल्यामुळे जयपुर ची स्वाति शर्मा उत्साहित आहे. बिग स्टार एंटरटेनमेंट
एवार्ड आणि गिल्ड एवार्ड मध्ये नामांकन झाले आहे. स्वाती सांगते की हयावर माझा विश्वास
बसत नाही की माझे स्वप्ने हळू-हळू पूर्ण होत आहेत. सर्वात मनोरंजक गायक महिला वर्गा
साठी माझे नामांकन झाले आहे. मला एवढं प्रेम व आशीर्वाद आणि समर्थन दिल्याबद्दल मी
सर्व लोकांचे आभार मानते. स्वाती आपले कुंटुंब, नातेवाईक व मित्रांना धन्यवाद देते, ज्यांनी तिला प्रत्यक्षपणे सपोर्ट केला आहे. स्वाती
ने नवीन गाणं चित्रपट ‘डाइरेक्ट इश्क’ साठी गायले आहे,
ते झी म्यूजिक वर सुरु आहे. हा चित्रपट राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केला आहे.
Comments