जॉनी लीवर, सचिन पिळगांवकर, शोभा खोटे, वी आई पी अली असगर चा प्ले ‘दिल तो बच्चा है जी’ पाहण्यासाठी रंगशारदा हॉल मध्ये आले
अली
अजगर सीरियल मधून वेळ काढून आपला नवीन प्ले ‘प्ले
दिल तो बच्चा है जी’ घेऊन आले आहे, तो एक कॉमेडी प्ले आहे. बी पॉज़िटिव
एंटरटेनमेंट च्या बैनर खाली हा प्ले अली अज़गर आणि राजू लोढिया यांनी मिळून निर्माण
केला आहे. धीरज पालशेतकर प्ले दिग्दर्शित करत आहे. हा
प्ले लिहिला आहे इम्तियाज़ पटेल
ने. ह्या प्ले मधील कलाकार आहेत - अली
अज़गर, राजू लोढिया, मोनाज़ मेवावाला, प्रसाद बर्वे, संजय भाटिया, आर्या रावल बर्भाया.
जॉनी
लीवर, सचिन पिळगांवकर, शोभा खोटे, वी आई पी, एकता जैन, डेलनाज आणि काही टीवी कलाकार प्ले पाहण्यासाठी बांद्रा
स्थित रंगशारदा हॉल मध्ये आले. सर्वानी प्ले पाहून आनंद घेतला.
Comments