रहमान खान यांचा लव, सेक्स और पॉलिटीक्स कॉमेडी शो १२ डिसेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता पैले़डियम मॉल मधील कैनवास लाफ क्लब मध्ये होणार आहे

 अभिनेता, लेखक, रंगमंच चे उत्साही कलाकार आणि स्टैंड-अप कॉमेडियन च्या रुपात रहमान खान एक सुप्रसिद्ध नाव आहे. टेलीविजिन वर २० शोज आणि भारत देशा बरोबर विदेशात आतापर्यंत ५०० हून अधिक शोज केले आहेत आणि भारत देशातील सर्वात व्यस्त हास्य कलाकारां मध्ये एक नावाजलेले नाव आहेत. सोनी वर कॉमेडी सर्कस, स्टार प्लस वर ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज आणि कॉमेडी का महा मुकाबला, कलर वर लौंटकी – द कॉमेडी थिएटर. हास्याच्या अनोख्या स्टाइल ने त्यांनी आतापर्यंत लाखों रसिकांची मने जिंकली आहेत.
त्यांचा नवा शो लव, सेक्स एन पॉलिटिक्स म्हणजेच चटपटीत, मसालेदार, मस्तीभरा आणि जबरदस्त हसविणारा आहे. त्यांनी सांगितले कि ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज, कॉमेडी सर्कस, कॉमेडी का महा मुकाबला मधील सर्व कॉमेडी पंच चा महा संगम ह्या भव्य-दिव्य शो मध्ये पहावयास मिळणार आहे.
हा शो कॉमेडी, हास्यास्पद आणि वेडेपणाचे एक अनोखे मिश्रण आहे. शो पाहिल्यावर तुमचे जीवनच बदलून जाईल. प्रेम काय आहे ? लव सेक्स अथवा सेक्स लव काय आहे ? आणि पॉलिटिक्स कोकीन प्रमाणे घातक असते काय ? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या शो मध्ये मिळणार आहे.
हा पहिला आणि शेवटचा शो नाही आहे कि जो लज्जाजनक सेलिब्रिटी बद्दल बोलणार आहे – ज्यांचे एमएमएस तुम्ही सर्वांनी पाहिलेच असतील.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma