रणवीर शोरे, परीक्षित साहनी, मोंटी शर्मा, यथार्थ रतनम, सिमरन शर्मा, निर्माता राजेश जैन आणि दिग्दर्शक सुमन गांगुली हिंदी चित्रपट ‘ब्लू माउंटेन्स’ च्या प्रेस मीट साठी फनरिपब्लिक सिनेमा मध्ये आले

निर्माता राजेश जैन आणि सरजू कुमार आचार्य यांनी आपला पहिला हिंदी चित्रपट ब्लू माउंटेन्स ची प्रेस मीट अंधेरी च्या फनरिपब्लिक सिनेमा मध्ये ठेवली होती, तेथे मीडियाला चित्रपटा बद्दल माहिती देण्यात आली. चित्रपटाचे  निर्माण कृष मूवीज आणि जीवनधारा प्रोडक्शंस प्राइवेट लिमिटेड च्या बैनर खाली झाले आहे. चित्रपटात रणवीर शोरे, ग्रेसी सिंह, राजपाल यादव, सारेगामा लिटल चैंपियन रनर अप यथार्थ रत्नम, सिमरन शर्मा, महेश ठाकुर आणि ऋषभ शर्मा काम करत आहे. ह्या चित्रपटाला नुकताच संपन्न झालेल्या १९व्या चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल मध्ये गोल्डन एलीफैंट एवार्ड मिळाला आहे.
ह्या इवेंट साठी परीक्षित साहनी देखील आले आणि त्यांनी चित्रपटांतील सर्व कलाकार आणि निर्माता – दिग्दर्शकांना शुभेच्छा दिल्या. मोंटी शर्मा यांनी चित्रपटातील संगीता बद्दल मीडियाला सांगितले. चित्रपटाचे दिग्दर्शक सुमन गांगुली यांनी आलेले सर्व पाहुणे, मीडिया आणि निर्माता यांचे आभार मानले. चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर