फिल्मी कलाकार चंद्रकांत सिंह चा नवा चित्रपट ‘सिक्स एक्स’ च्या फर्स्ट लुक लॉंच साठी मुंबई क्रीम येथे आले
चंद्रकांत सिंह आणि शादाब खान यांनी आपला नवा चित्रपट ‘सिक्स एक्स’ च्या फर्स्ट लुक लॉंच साठी चित्रपटातील
कलाकार आणि पाहुण्यांना ओशिवारा स्थित मुंबई क्रीम येथे आमंत्रित केले होते.. अनुस्मृति सरकार, अकीरा, रेशम ठक्कर, ज़ाइद शेख, बेदिता बाग, श्वेता
भारद्धाज, हेमंत पांडे, ज़ाकिर हुसैन, अर्जुमन मुग़ल, साजन अग्रवाल आणि काही लोक ह्या लॉच साठी आली. सर्वांना ट्रेलर
फारच आवडला. चित्रपटात सहा कथा आहेत,
ते सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या आहेत. त्यांची नावे आहेत - चंद्रकांत सिंह, अली शाह, रवि रावत कथूरिया, देवेन्द्र जाधव, मंजीत मान आणि इरफ़ान शेख. चित्रपट २०१६ मध्ये रिलीज़ होणार आहे.
Comments