अली अज़गर नविन प्ले ‘दिल तो बच्चा है जी’ चा पहिला शो ६ डिसेंबर रोजी बांद्रा स्थित माणिक सभागृह मध्ये होणार आहे



अली अजगर सीरियल मधून वेळ काढून आपला पहिला प्ले  प्ले दिल तो बच्चा है जी घेऊन आले आहे, तो एक कॉमेडी प्ले आहे. बी पॉज़िटिव एंटरटेनमेंट च्या बैनर खाली हा प्ले अली अज़गर आणि राजू लोढिया यांनी मिळून निर्माण केला आहे. धीरज पालशेतकर प्ले दिग्दर्शित करत आहे. हा प्ले लिहिला आहे इम्तियाज़ पटेल ने. ह्या प्ले मधील कलाकार आहेत - अली अज़गर, राजू लोढिया, मोनाज़ मेवावाला, प्रसाद बर्वे, संजय भाटिया, आर्या रावल बर्भाया.

हा शो ६ डिसेंबर रोजी माणिक सभागृह हॉल, लीलावती हॉस्पिटल जवळ, बांद्रा मध्ये होणार रात्री ७.४५ वाजता. टिकट मिळविण्यासाठी तुम्ही संपर्क करा -9930681474 . 

ह्या प्ले ची कथा आहे – ही कथा आहे एका जयकिशन जेटली ची जो आपल्या बायको वर प्रेम करत नाही. त्यांचा असिस्टेंट बोलतो कि जयकिशन तुम्ही दुस-या स्त्रि वर प्रेम करा, कारण त्यामुळे तुमच्या बायकोच्या मनात तुमच्या बद्दल प्रेम निर्माण होईल. असे केल्यावर त्याची गर्लफ्रेंड त्याला बोलते कि तुम्ही तुमच्या बायकोला सोडा व माझ्या बरोबर लग्न करा. जयकिशन कशा प्रकारे आपली बायको व गर्लफ्रेंड ला भेटतो आणि परिस्थिति संभाळतो, हे पाहण्यासाठी तुम्हाला प्ले बघायला यावे लागेल दिल तो बच्चा है जी

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma