टीवी इंडस्ट्री मधील मान्यवर अली असगर यांचा प्ले ‘दिल तो बच्चा है जी’ पाहण्यासाठी माणिक सभागृहात आले
अली अजगर सीरियल मधून वेळ काढून आपला नवीन प्ले ‘प्ले दिल तो बच्चा है जी’ घेऊन आले आहे, तो एक कॉमेडी प्ले आहे. बी पॉज़िटिव एंटरटेनमेंट च्या बैनर खाली हा प्ले अली अज़गर आणि राजू लोढिया यांनी मिळून निर्माण केला आहे. धीरज पालशेतकर प्ले दिग्दर्शित करत आहे. हा प्ले लिहिला आहे इम्तियाज़ पटेल ने. ह्या प्ले मधील कलाकार आहेत - अली अज़गर, राजू लोढिया, मोनाज़ मेवावाला, प्रसाद बर्वे, संजय भाटिया, आर्या रावल बर्भाया.
ह्या प्ले ची कथा आहे – ही कथा आहे एका जयकिशन जेटली ची जो आपल्या
बायको वर प्रेम करत नाही. त्यांचा असिस्टेंट बोलतो कि जयकिशन तुम्ही दुस-या स्त्रि
वर प्रेम करा, कारण त्यामुळे तुमच्या बायकोच्या मनात
तुमच्या बद्दल प्रेम निर्माण होईल. असे केल्यावर त्याची गर्लफ्रेंड त्याला बोलते
कि तुम्ही तुमच्या बायकोला सोडा व माझ्या बरोबर लग्न करा. जयकिशन कशा प्रकारे आपली
बायको व गर्लफ्रेंड ला भेटतो आणि परिस्थिति संभाळतो,
हे पाहण्यासाठी तुम्हाला प्ले बघायला पाहिजे ‘दिल
तो बच्चा है जी’.
हा
प्ले पाहण्यासाठी टीवी इंडस्ट्री मधील किकु, एकता जैन, तनाज़ ईरानी, बख्तियार आणि ब्राईट चे योगेश लखानी, सतीश शाह आणि नीरज
वोरा आले होते. अली असगर यांनी योगेश लखानी यांचा किस देखील घेतला.
Comments