विवेक ओबेरॉय, रजनीश दुग्गल, राजेश श्रृंगारपुरे, कुमार, राजीव रुइया, निर्माता प्रदीप शर्मा हिंदी चित्रपट ‘डायरेक्ट ईश्क’ पूर्ण होने आणि त्यांच्या लग्नांच्या २५ व्या वाढदिवसाच्या पार्टी निमित्त जुहू येथे आले



निर्माता प्रदीप शर्मा यांनी बाबा मोशन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेड च्या बैनर खाली डायरेक्ट ईश्क चित्रपट पूर्ण केला आहे. ह्या चित्रपटाची पार्टी आणि त्यांच्या लग्नांच्या २५ व्या वाढदिवसाची पार्टी जुहू च्या सी प्रिंसेस होटेल मध्ये साजरी केली, तेथे चित्रपटातील कलाकार आणि पाहुणे आले. अनीता शर्मा, प्रदीप शर्मा आणि दिग्दर्शक राजीव रुईया यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. विवेक ओबेरॉय, रजनीश दुग्गल, राजेश श्रृंगारपुरे, गीतकार कुमार आणि शब्बीर अहमद, संगीतकार विवेक कर, डांस मास्टर संजू शर्मा आणि काही चित्रपट इंडस्ट्रीतील मान्यवर आले. बन्नो तेरा हे गीत गाणारी सिंगर स्वाति शर्मा ने इवेंट मध्ये येऊन शोभा वाढविली. अनीता, प्रदीप, स्वाति, शिखा आणि राहुल शर्मा सभी पाहुण्यांचे इवेंट मध्ये आले म्हणून आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर