चित्रपट आणि संगीत इंडस्ट्री मधील मान्यवर रविन्द्र जैन यांना श्रद्धांजलि देण्यासाठी जुहू येथे आले
पदमश्री रविन्द्र जैन
यांची शोक सभा जुहू च्या इस्कॉन मंदिरात ठेवली होते,
तेथे चित्रपट आणि संगीत इंडस्ट्री मधील मान्यवर आले. अनूप जलोटा, सुरेश
वाडकर, राम शंकर, विजु शाह, टीना घई, हेमा मालिनी, रणधीर कपूर, तबस्सुम, पीनाज़ मसानी, सुनील पॉल, राजू श्रीवास्तव, सूरज बर्जत्या आणि काही मान्यवर आले. संगीत क्षेत्रातील लोकांनी
भजन गाऊन आपली श्रद्धांजलि दिली आणि कलाकारांनी आपली जैन जी बरोबरचे अनुभव सांगुन श्रद्धांजलि
दिली.
Comments