मिस्टी मुख़र्जी, आर्या बब्बर, एकता जैन, सेजल मंडाविया आणि संचिति सकट कोरा केंद्र नवरात्री मध्ये आले
चित्रपट इंडस्ट्री मधील
कलाकारांना दररोज वेगवेगळ्या मंडळात आणि नवरात्री साठी आमंत्रित केले जाते. मिस्टी
मुख़र्जी, आर्या बब्बर, एकता जैन, सेजल मंडाविया आणि संचिति सकट बोरीवली स्थित कोरा
केंद्र येथे नवरात्री साठी आले. तेथे सर्वांना ट्रॉफी देऊन सम्मानित करण्यात आले.
संचिति ने आपल्या एल्बम मधील माँ दुर्गा चे भजन गायले.
Comments