श्रीलंकन एक्ट्रेस चांदी सध्या योगा शिकत आहे मुंबई मध्ये
श्रीलंकन एक्ट्रेस चांदी ने आतापर्यंत काही जाहिराती मध्ये काम
केले आहे, श्रीलंकन चित्रपट केले आहेत
आणि हिंदी चित्रपट ग्रैंड मस्ती देखील केला आहे. सध्या ती योगा शिकत आहे. विचारले असते
तेव्हा समजले कि ती एक नाही तर चक्क दोन-दोन नाटकात काम करणार आहे आणि एक चित्रपट, म्हणूनच आपला स्टैमिना वाढविण्यासाठी आणि मोदी जी
ने योगासाठी पुढाकार घेतल्यामुळे ती योगा शिकत आहे. चांदी ने हे देखील सांगितले कि योगा केल्यामुळे ती
जास्त वेळ रिहर्सल करु शकते.
Comments