संचिति सकट ने राजस्थानी सीरियल साठी पामेला जैन सोबत गाणं गायले


संचिति सकट सध्या तर प्रत्येक भाषेत गाणी गात आहे – राजस्थानी चित्रपट, सीरियल, मराठी चित्रपट, गणपति भजन आणि हिंदी चित्रपट. नुकतेच संचिति सकट ने राजस्थानी मालिका स्वेतेश्वर महिमा साठी गाणं गायले आहे, जे लिहिले आहे सुधाकर शर्मा आणि श्याम जावडा ने संगीत दिले आहे. मालिकेची निर्मिती नरेश राजपुरोहित यांनी केली आहे व दिग्दर्शक सनी मण्डावरा आहेत. पामेला जैन ने संचिति सकट सोबत गाणं गायले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर