ग्लोबल सी इ ओ बॉब गोगल यांनी इंटेग्रेयोन च्या नविन ऑफिसा चे उद्घाटन मुंबई मध्ये केले
इंटेग्रेयोन एक इंटरनेशनल कंपनी आहे, ज्यांच्या संपूर्ण विश्वात शाखा आहेत. ही कंपनी रिसर्च, बिज़नेस, लीगल सारखे अनेक प्रकारची कामे करते. ह्या कंपनीचे नविन ऑफिस मुंबई मध्ये नेस्को आई टी पार्क येथे उघडले आहले, त्याचे उद्घाटन करण्यासाठी ग्लोबल सी इ ओ बॉब गोगल मुंबई मध्ये आले. दीप प्रज्वलित करुन आणि भरतनाट्यम च्या इवेंट ने सुरुवात करण्यात आली. अंशुल गुप्ता हे कंट्री हेड आहेत, त्यांनी कंपनी बद्दल सर्व माहिती दिली. बॉब यांनी सांगितले कि येथे काही लोकांना कामे देणार आहे. इवेंट मध्ये संस्कारधाम स्कूल मधील मूक आणि बधीर मुलांनी परफॉर्म केला. ह्या शाळेला इंटेग्रेयोन ने तीन वर्षांसाठी स्पांसर केले आहे.
Comments