परीक्षित साहनी, अनुस्मृति सरकार, एकता जैन, मरिसा वर्मा, संचिति सकट आणि मिस्टी मुखर्जी मिनी मैराथन मध्ये आले
चित्रपट इंडस्ट्री मधील परीक्षित
साहनी, अनुस्मृति सरकार, मरिसा वर्मा, संचिति सकट, एकता
जैन आणि मिस्टी मुखर्जी मुंबई मध्ये झालेल्या
मिनी मैराथन साठी आले, त्यामध्ये सात हजार पेक्षा जास्त लोकांनी
भाग घेतला होता. एम एस बिट्टा आणि बी जे पी मुंबई चे प्रमुख आशिष शेलार आणि सन्देश चे सतीश सोनी देखील इवेंट मध्ये आले. सर्व
पाहुण्यांना मेमोन्टो देण्यात आला.
Comments