ब्राईट चे योगेश लखानी यांना बेस्ट एडवरटाइजिंग कंपनी चा अवार्ड मुंबई मध्ये मिळाला
योगेश
लखानी जे ब्राईट आउटडोर चे मालक आहेत, त्यांना
बेस्ट एडवरटाइजिंग साठी टीफा अवार्ड देण्यात आला आहे. टीफा - द इंडियन आइकॉन फिल्म
अवार्ड २०१५. हा अवार्ड मागील १८ वर्षापासून होत आला आहे. ह्या वर्षी ह्यामध्ये चित्रपट
व टीव्ही इंडस्ट्री देखील जोडली गेली आहे. ह्या अवार्ड मध्ये चित्रपट व टीवी इंडस्ट्री
मधील काही मान्यवर आले होते.
Comments