क्रिएटिव आय लिमिटेड चा नवा शो ‘दीवाने अंजाने’ बिग मैजिक – झी वर प्रक्षेपित

क्रिएटिव आय लिमिटेड चा नवा शो दीवाने अंजाने सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता बिग मैजिक वर प्रक्षेपित होत आहे, धीरज कुमार, झुबी कोचर व सुनील गुप्ता द्वारा निर्मित हा शो हास्य मस्ती हंगामा वर आधारित आहे. हा शो पूर्ण पणे कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. ह्या शो चे क्रिएटेड अनूज कपूर, दिग्दर्शक हिमेन चौहान, विडियोग्राफ मंजय सोनी आहे, तर कलाकारां मध्येजय पाठक राम बनले आहे, गौरव शर्मा लक्ष्मण बनले आहे, गोपी भल्ला जॉनी बनले आहे आणि शुभी आहूजा शीला बनली आहे, मंजू शर्मा बीजी बनली आहे, जयश्री सोनी सुमन बनली आहे, प्रीत कौर मैडम बनली आहे. लेखक – नवीन त्रिपाठी, रीट लाल पंडित, राजू ओडेट्रा, राजेन उपाध्याय, दिव्या सिन्हा आहेत. निर्माता धीरज कुमार म्हणाले कि हा शो पूर्ण कुंटुंबाचे मनोरंजन करण्यास सक्षम आहे व सर्वांचे मनोरंजन करणारच.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma