अभिनेत्री एकता जैन ने चित्रपट ‘शादी विद जुगाड’ साठी नवीन फोटो शूट केला
एकता जैन ने आतापर्यंत टीव्ही मालिका,
कमर्शियल - प्रिंट जाहिराती, गुजराती-हिंदी नाटकांतून काम केले आहे
व काही चित्रपट देखील केले आहेत. आता ८ वर्षा नंतर हिंदी कॉमेडी सिनेमा ‘शादी विद जुगाड’ मधून पुन्हा एक वेळ रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आपल्या नवीन लुक साठी
नवीन फोटो शूट देखील केला व त्यासाठी चक्क १२ किलो वजन घटविले आहे. ह्या चित्रपटांत
श्री राजपूत, हर्षवर्धन जोशी, अजय सिंग,
कुणाल
मेहता, आकाश लापसीया, कैरेन राजपूत व सुमती सोलंकी देखील आहेत.
डी जे भारली ने चित्रपटाला संगीत दिले आहे व आजाद भारती ने कथा लिहीली आहे. हा सिनेमा
श्री सुत्र एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड ने बनविला आहे व दिग्दर्शक आजाद भारती आहेत.
Comments