लघुपट ‘एब्यूज’

एक्ट्रेस आरती नागपाल ने आपल्या मित्रांसोबत आपली नवा लघुपट एब्यूज अंधेरी मध्ये लांच केला.


टीव्ही व सिनेमातील सुप्रसिद्ध एक्ट्रेस आरती नागपाल ने आपल्या मित्रांना आपला नवा लघुपट एब्यूज दाखविण्यासाठी अंधेरी मध्ये शो ठेवला होता. ह्या सिनेमाचे निर्माण केले आहे आई डी एस फिल्म प्रोडक्शन हाउस चे नितिन बोरकर, हर्ष प्रजापति व आरती नागपाल ने. आरती नागपाल ने फक्त एक्टिंग केली नाही तर कथा देखील लिहीली आहे व दिग्दर्शन देखील केले आहे. पाहुण्यांमध्ये विंदु दारा सिंग, सत्यजीत पूरी, वीनस रिकार्ड्स चे चम्पक जैन, डिज़ाइनर कवलजीत सिंग, प्रशांत गुप्ता, बिजनेसमैन अनिल मुरारका, अखिल बंसल, अनीता सिंग, विनीत शर्मा, चंद्रकांत सिंग, आनंद सक्सेना, अज़ीज़ ज़ी, सनोबर ज़ी, उदय व काही मान्यवर आले. सर्व पाहुण्यांनी आरतीला बोल्ड सिनेमा बनविल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. आरती ने ह्यावेळी आपला वाढदिवस देखील साजरा केला.  आरती चे मुले वेदांत व प्रियांशी नागपाल ने पाहुणे व मीडियाला संभाळले.

Comments