आई व मुलीच्या नात्यावर आंबटगोड सिनेमा मायलेक

 

शंकर मराठे - मुंबई, 9 मे 2022 - मदरडेच्या दिवशी सिनेमा "मायलेक" घोषणा करण्यात आली आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई व मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे. कालच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये आई व मुलीच्या नात्याचे आंबटगोड स्वरूप दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. मायलेकीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम व एक वेगळीच कहाणी या चित्रपटात रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर