स्वप्नील जोशीच्या अभिनयातून पुणेरी संस्कृती व परंपराचे मनमोहक दर्शन

 


शंकर मराठे - मुंबई, 1 मे 2022 - झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली मालिका तू तेव्हा तशी मध्ये स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकरचा धडाकेबाज अभिनयाचा जलवा बघावयास मिळत आहे. ह्या दोन कलाकारांनी तब्बल 22 वर्षांनंतर एकत्र काम केले आहे.

खास करून स्वप्नील जोशीच्या अभिनयातून पुणेरी संस्कृती व परंपराचे मनमोहक दर्शन घडते. स्वप्नील ने मालिकेतील कैरेक्टरला पूरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर