एक्ट्रेस एकता जैन, श्री राजपूत, सुमति सोलंकी, करेंन राजपूत
एक्ट्रेस एकता
जैन, श्री
राजपूत, सुमति
सोलंकी, करेंन
राजपूत आणि सिंगर रिमेश राजा नवभारत व नवराष्ट्र वर्तमानपत्राच्या ऑफिस मध्ये
पोहचले आपला चित्रपट व गाण्यांचा प्रचार करण्यासाठी.
एक्ट्रेस एकता जैन, श्री
राजपूत, सुमति
सोलंकी, करेंन
राजपूत आपला हिंदी कॉमेडी चित्रपट ‘शादी
विथ जुगाड़’ चे
प्रमोशन करण्यासाठी आणि सिंगर रिमेश राजा जो हिमेश रेशमिया सारखा दिसतो - आपला
एल्बम ‘धोका’ चा प्रचार करण्यासाठी नवभारत व
नवराष्ट्र वर्तमानपत्राच्या ऑफिसात पोहचले. रिमेश ने आपला एल्बम मधीत गाणं ‘धोका’ गायले व त्यानंतर हिमेशची काही गाणी गायली, तर एक्टर्स ने आपला कॉमेडी सिनेमा
मधील रोल बद्द सांगतिले आणि गुजरात मधील शूटिंग बद्दल सांगितले.
Comments