भारतीय महिला क्रिकेट टीमला सपोर्ट करण्यासाठी बॉलीवुडचे कलाकार इंडिया न्यूज़ सोबत आले.
टीव्ही आणि चित्रपटांतील कलाकार - एकता
जैन, श्री
राजपूत, हर्षवर्धन
जोशी, करेंन राजपूत, सुमति सोलंकी, सिंगर्स संदीप
बत्रा, सुजाता
मजूमदार, स्वाति
शर्मा, संचिति
सकट, हिमेशचा
डुप्लीकेट रिमेश राजा भारतीय वीमेन क्रिकेट टीमला सपोर्ट करण्यासाठी इंडिया न्यूज़
चैनल मध्ये आले,
तेथे सर्वांनी टीम साठी गाणी गायली आणि भरपूर डांस केला व येणा-या मैच साठी एडवांस
मध्ये शुभेच्छा दिल्या. रिमेश राजा ने धोका गाणं गायले, तर स्वाति शर्मा, संचिति
सकटव संदीप बत्रा ने चक दे इंडिया आणि
बन्नो गाणं गायले.
Comments