ब्राइट आउटडोअर मीडिया चे योगेश लखानी

ब्राइट आउटडोअर मीडिया चे योगेश लखानी भारत आणि विदेशातील विभिन्न पुरस्कार व इवेंट्स मध्ये सर्व सेलिब्रिटीना भेटले.


ब्राइट आउटडोर चे योगेश लाखानी, जे संपूर्ण दुनियेतील सर्व प्रमुख पुरस्कार व इवेंट्स चे आउटडोर पार्टनर असतात. नुकतेच ते आईआईएफए पुरस्कार समारंभासाठी न्यूयॉर्कला गेले होते, तेथे ते वरुण धवन, कैटरीना कैफ, शहीद कपूर, नीतू चंद्र, मिका, कैलाश खेर व अन्य बॉलीवुड सेलेब्रेटीना भेटले. 

ते भोजपुरी पुरस्कारांसाठी लंदनला गेले, तेथे त्यांनी शत्रुघ्न सिन्हा, रवि किशन, मनोज तिवारी व गोविंदा यांची भेट घेतली. त्यांना स्टोर लॉन्च साठी देखील आमंत्रित केले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विजय दर्डा यांची देखील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात भेट घेतली.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर