रागिनी खन्ना ने आपला चित्रपट गुडगाँव

रागिनी खन्ना ने आपला चित्रपट गुडगाँव आपला परिवार व मित्रांसोबत अंधेरी स्थित सिनेपोलिस सिनेमा मध्ये पाहिला.


टीव्ही दुनियेतील सुप्रसिद्ध एक्ट्रेस रागिनी खन्ना ला चित्रपट गुडगाँव मधील एक्टिंग साठी फारच चांगली समीक्षा मिळत आहे. रागिनी खन्ना ने आपला परिवार व मित्रांना सिनेमा पाहण्यासाठी अंधेरी स्थित सिनेपोलिस सिनेमा मध्ये आमंत्रित केले होते. 

रागिनी खन्ना ची मम्मी कामिनी खन्ना, भाऊ कीर्ति कुमार व त्याच्या परिवारासोबत  चित्रपट पाहण्यासाठी आले. कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, गोविंदाची मुलं यश आहूजा व टीना आहूजा खास करुन सिनेमा पाहण्यासाठी आले. सर्वांनी रागिनीला दमदार अभिनयांसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर